Thursday, May 14, 2020

Amma's Receipes मेतकुट

मेतकूट

हरभरा डाळ 1वाटी
उडीद डाळ 1/2 वाटी
तांदूळ 1/2 वाटी
गहू 1/2वाटी

जीरे -4चमचे
धने -4चंमचे
मेथी -1चमचा
मोहरी 1/4वाटी
हळकुंड 2मोठे
सुंठ 
हींग
विलायची
जायफळ

कृती
आधी सर्व डाळी, गहू , तांदूळ वेगळे वेगळे भाजून घेणे

जीरे, धने, मेथ्या, मोहरी हे ही वेगळे वेगळे  भाजणे 

सुंठ व हळकुंड मोठे मोठे कुटून गरम करून घ्या

मोहरी सोडून बाकीचे सगळे भाजलेले साहित्य , सुंठ, हळकुंड मिक्सर मधून काढून घेणे

आत्ता मोहरी मिक्सर मधून काढून घेणे त्यात  आधी काढलेले साहित्य टाकून परत मिक्सर मधून फिरवून घेणे

थोडीशी विलयाची 1बोंड व थोडसं जायफळ आणि भरपूर हींग टाकून परत एकदा मिक्सर ला लावून घेणे

हवाबंद बाटली मध्ये भरून ठेवणे.